Breaking

शनिवार, २३ एप्रिल, २०२२

तुळजापुर येथून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यासह 50, कार्यकर्ते संवाद यात्रेसाठी कोल्हापूर कडे रवाना*


*तुळजापुर येथून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यासह 50, कार्यकर्ते संवाद यात्रेसाठी कोल्हापूर कडे रवाना*



आज दिनांक,२३ एप्रिल २०२२ रोजी कोल्हापूर येथे देशाचे नेते शरद पवार यांच्या संवाद सभेसाठी तुळजापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी यांनी श्री तुळजाभवानी मातेचे,तसेच जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, व घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन घेऊन, कोल्हापूर कडे रवाना झाले आहे,आज देशाचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर येथे संवाद यात्रेची सांगता होणार आहे,त्यासाठी तुळजापूर येथून कार्यकर्ते व पदाधिकारी कोल्हापूर कडे रवाना झाले आहे,यावेळी नगरसेवक बबलू सुर्यवंशी, ज्येष्ठ नेते दिलीप नाना मगर,महेश चोपदार,नितीन आबा रोचकरी,विकी घुगे,गोरख पवार,अनमोल शिंदे,तलाह शेख,जुबेर शेख,फिरोज पठाण,यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 50,पदाधिकारी व कार्यकर्ते कोल्हापूर कडे रवाना झाले आहेत.



प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा