Breaking

गुरुवार, १४ एप्रिल, २०२२

मानवाधिकार सहाय्यता संघाच्या उस्मानाबाद जिल्हा प्रमुखपदी श्री आप्पासाहेब सुरवसे यांची निवड*


*मानवाधिकार सहाय्यता संघाच्या उस्मानाबाद जिल्हा प्रमुखपदी श्री आप्पासाहेब सुरवसे यांची निवड*


प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.


मानवाधिकार सहाय्यता  संघाच्या उस्मानाबाद जिल्हा प्रमुख पदी तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा  गावचे व आदित्य कोचिंग क्लासेसचे संचालक श्री आप्पासाहेब (सर) राजेंद्र सुरवसे यांची,दिनांक ११ एप्रिल २०२२ रोजी नियुक्ती करण्यात आली, राष्ट्रीय अध्यक्ष सोनू सिंह यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले आहे,या नियुक्तीचे विविध स्तरातून स्वागत केले जात आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा