Breaking

गुरुवार, १४ एप्रिल, २०२२

रिपब्लिकन क्रांती सेना संघटनेच्या वतीने रेडा, येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १३१ वा जयंती महोत्सव साजरा*


*रिपब्लिकन क्रांती  सेना संघटनेच्या वतीने रेडा, येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १३१ वा जयंती महोत्सव साजरा*


              "प्रतिनिधी इंदापूर शशिकांत सोनटक्के
रिपब्लिकन क्रांती सेना या सामाजिक
संघटनेच्या वतीने गुरुवार दि१४. एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११
वाजता रेडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महोत्सव
साजरी करण्यात आला. यावेळी
संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ मोरे व सौ. सुनिता नानासो देवकर ग्रामपंचायत रेडा सरपंच व मार्केट कमिटी संचालक सचिन देवकर
यांच्या हस्ते गौतम बुद्ध व महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजा करून सामुदायिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले.
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक बाळासाहेब लोखंडे सर संघटनेचे राजशिष्टाचार सदस्य शशिकांत सोनटक्के. संघटनेचे तालुका युवा अध्यक्ष महेश भैया मोरे. रोहित भोसले. प्रथमेश भोसले. सचिन खरात . धीरज देवकर . विनोद भोसले. अभिषेक मोहिते ओंकार मोहिते . अमोल सोनटक्के , भारत पवार, बापू सावंत . धनंजय देवकर धर्मेंद्र देवकर . गौरव देवकर. बापू साठे. हनुमंत पडळकर. दादा जाधव. दीपक मोहिते, रोहित बनसोडे. निखिल भोसले. बबलू पडळकर. भारत खरात व ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते. पांडू बाबा मोहिते. भीम शक्ती सामाजिक संघटनेचे
अध्यक्ष राहुल बोबडे. राहुल बनसोडे. 
 मारुती मोहिते. ग्रामपंचायत सदस्य
अक्षय मोहिते. गौरव सपकळ.
अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
रेडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सव दोन दिवस" रिपब्लिकन क्रांती सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा