Breaking

शुक्रवार, २२ एप्रिल, २०२२

राजेंद्र सदाशिव मोहिते यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन



राजेंद्र सदाशिव मोहिते यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन


प्रतिनिध/ इंदापूर 
शशिकांत सोनटक्के


, इंदापूर तालुक्यातील रेडा गावचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र सदाशिव मोहिते ( वय51) यांचे अल्पशा आजाराने दुःख निधन झाले.
त्यांच्या पशचात ‌चार बहिणी, दोन मुले, पत्नी,भाऊ सुना,तीन,पुतणे,असा परिवार आहे,
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष, नीलकंठ मोहिते, यांचे ते चुलेत, होत. गावकऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून दुखवटा पाळला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा