*संत रविदास चर्मकार महासंघ तुळजापूर शहर युवक अध्यक्षपदी धीरज नानासाहेब नरसुडे यांची निवड झाल्याने,गोरख भाऊ पारधे यांच्या हस्ते सत्कार*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
रोजी,संत रविदास चर्मकार महासंघ तुळजापूर शहर युवक अध्यक्षपदी धीरज नानासाहेब नरसुडे यांची निवड झाल्याने, आरपीआय चे तुळजापूर तालुका अध्यक्ष श्री,गोरख भाऊ पारधे यांच्या हस्ते,तुळजापूर येथे, आज दिनांक,१८ एप्रिल रोजी सत्कार करण्यात आला,यावेळी बालाजी कांबळे, तानाजी कांबळे, संतोष भाऊ पवार, दत्ता भाऊ कांबळे, तानाजी राठोड, किरण भाऊ कांबळे,संजय नाना शितोळे,पंकज नरसूडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा