Breaking

गुरुवार, २१ एप्रिल, २०२२

तुळजापूर येथे बहुजन रयत परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा कोमलताई ढोबळे,साळुंखे यांची धावती भेट,*



*तुळजापूर येथे  बहुजन रयत परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा कोमलताई ढोबळे,साळुंखे यांची धावती भेट,*



प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद

आज दिनांक,२१ एप्रिल २०२२,रोजी बहुजन रयत परिषदच्या महिला प्रदेशाध्यक्षा कोमलताई ढोबळे,साळुंखे यांनी तुळजापूर येथे धावती भेट दिली असता,यावेळी बहुजन रयत परिषदेच्या तुळजापूर तालुक्याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व विविध विषयावर चर्चा करण्यात आली,यावेळी बहुजन रयत परिषदेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष, सुरेश पाटू, उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्ष संजय महापुरे,तुळजापूर तालुका अध्यक्ष,अविनाश रसाळ,बापू चव्हाण,अंबादास वऱ्हाडे,देविदास राठोड, यांच्यासह बहुजन रयत परिषदेचे उस्मानाबाद जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा