न्यू इंग्लिश स्कूल टेंभूर्णी या विद्यालयाचे इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षा2022 मध्ये उज्ज्वल यश
टेंभुर्णी: या परीक्षेमध्ये एकूण बारा विद्यार्थी या परीक्षेला बसले होते,सर्व 12 विद्यार्थी या परीक्षेमध्ये पात्र ठरले त्यामध्ये कु.भास्करे मधुरा रत्नदीप ,कु.भास्करे प्रतीक्षा विवेक या दोन विद्यार्थींना 'अ 'श्रेणी मिळाली असून , लोंढे विभास मुकुंद ,कु. नाळे साक्षी नागनाथ 'कु.नाळे दिव्या शिवाजी , कु.परबत गौरी सुजित, शिकलकर अल्फिया फिरोज या विद्यार्थ्यांना 'ब' श्रेणी मिळाली,तर यादव पार्थ लक्ष्मण, केंदळे अभय संतोष, कळपे विवेक संतोष, पठाण रिहान अल्ताफ,कु. लोंढे सिद्धी भीमराव या विद्यार्थ्यांना 'क 'श्रेणी मिळाली या उज्वल यशाबद्दल सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक श्री.खंडागळे आर बी.,श्री.सुतार ए. बी.सरांचे संस्थेच्या मध्य विभागाचे चेअरमन मा.संजीव कुमार पाटील साहेब, संस्थेचे सहसचिव मा. राजेंद्रजी साळुंके साहेब,विद्यालयाचे मा. प्राचार्य श्री.लेंडवे एस.डी.साहेब पर्यवेक्षक श्री.भुजबळ सर, ज्येष्ठ शिक्षक तसेच स्थानिक स्कूल कमिटी सदस्य व टेम्भुर्णीतील प्रतिष्ठित ग्रामस्थ श्री भास्करे साहेब,शिकलकर साहेब विद्यालयाचे इ 10 ब च्या वर्गाचे वर्गशिक्षक व मराठी विषयतज्ज्ञ श्री.बोराडे सर,श्री.राऊत सर,हिंदी विषयाचे तज्ज्ञ श्री लष्कर सर इ शिक्षकांनी अभिनंदन केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा