Breaking

बुधवार, ४ मे, २०२२

रक्तदान करून महात्मा बसवेश्वरांना अभिवादन*


*रक्तदान करून महात्मा बसवेश्वरांना अभिवादन*

प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.


शिवा लिंगायत युवक संघटना यांच्या मार्फ़त जगतज्योति महात्मा बसवेश्वर महाराज यांना त्यांच्या जयंती निमित्त सह्याद्री ब्लड बँक येथे प्रतिमा पूजन करून रक्तदान करण्यात आले. 
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे , दत्ताभाऊ कुलकर्णी , राजसिंह राजेनिंबाळकर ,सचिन तावडे ,  आदित्य गोरे , बापू साळुंखे प्रमोद बचाटे, महेंद्र बिदरकर ,  ज्ञानेश्र्वर सूळ  ,लिंगायत समाजबांधव  किरण अडसूळे , राहुल राऊत , शरद साखरे राम नरवडे , शिवा संघटना युवक जिल्हाध्यक्ष श्रीराम मुंबरे , संताजी सेना जिल्हाध्यक्ष दीपक नाईक , नागेश निर्मले , भुपेश भांडेकर हरीश निर्मले, राम नरवडे, सुरज नाईक ,अथर्व क्षीरसागर ,बिभीषण चव्हाण, सागर माने, गुरुनाथ औटी , मंगेश जवादे, सुनील कोळी , बालाजी औटी , इ  उपस्थित होते .
यावेळी मोठ्या प्रमाणावर रक्तदान  करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा