महाराष्ट्र राज्य नवनिर्मित नर्सेस संघटनेची तालुका कार्यकारिणी जाहीर
करमाळा : प्रतिनिधी
आज दि 15 रोजी,महाराष्ट्र राज्य नवनिर्मित नर्सेस संघटनेची करमाळा येथे मिटिंग पार पडली, मिटिंगमध्ये तालुक्यातील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली,तालुकाध्यक्ष- सौ.विद्याताई निर्मळ. तालुका उपाध्यक्ष- रेश्मा सय्यद आणि मंजुषा टेकाडे. कार्याध्यक्ष- पल्लवी काळे. कोषाध्यक्ष- कोढार सुनिता आणि विजया केसकर. सरचिटणीस- योगिता निकुभ. प्रसिद्धी प्रमुख - शुभांगी माळी. संघटक- मंजुषा दिक्षित. आणि विजया गायकवाड. अशाप्रकारे कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.तसेच आजच्या मिटिंग मध्ये महाराष्ट्र राज्य नवनिर्मित नर्सेस संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सौ.सुप्रिया ताई जगताप ,यानी संघटनेच्या वतीने सोलापूर जिल्हा संरक्षण समिती सरचिटणीस पदावर सौ.सुरेखाताई खोबरे.याची निवड करण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुणे पत्रकार जयंत दळवी अलिम शेख,कार्याध्यक्षा साळवे, उपाध्यक्ष सावरे आदी महाराष्ट्र राज्य नवनिर्मित नर्सेस संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा