तुळजापूर येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष मा,जुबेर भाई शेख यांच्या वतीने पत्रकार रुपेश डोलारे यांचा वाढदिवस साजरा
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद
आज दिनांक,१५ मे,२०२२,रोजी तुळजापूर येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे तुळजापूर तालुका अध्यक्ष माननीय जुबेर भाई शेख, व राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे तुळजापूर तालुका अध्यक्ष मा,फिरोज भाई पठाण तसेच शहर अध्यक्ष मा.वाहेद भाई शेख यांच्या वतीने पत्रकार रुपेश डोलारे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे तुळजापूर तालुकाध्यक्ष मा.फेरोज भाई पठाण, शहर अध्यक्ष मा.वाहेद भाई शेख तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे तुळजापूर तालुकाध्यक्ष मा.जुबेर भाई शेख,MCN न्यूज चॅनेल चे तुळजापुर तालुका प्रतिनिधी प्रतिक भोसले उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा