Breaking

शुक्रवार, ३ जून, २०२२

वीर महाराष्ट्र न्युज चॅनेलचा उद्घाटन सोहळा संपन्न*



*वीर महाराष्ट्र न्युज चॅनेलचा उद्घाटन सोहळा संपन्न*


प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.


आज मुंबई मंत्रालय येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे तुळजापूर तालुकाध्यक्ष जुबेर शेख यांच्या नुतन वीर महाराष्ट्र न्युज चॅनेलचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा.ना.ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी मा.ना.बच्चूभाऊ कडू यांचे स्वीय सहाय्यक मा.गौरव भाऊ जाधव, वीर महाराष्ट्र न्युजचे मुख्य संपादक तथा तुळजापूर तालुकाध्यक्ष जुबेर शेख, जावेद शेख, सलिम पठाण, राम थोरात तसेच मोठ्या संख्येने मित्रपरिवार व कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा