*अनुसूचित जाती महाराष्ट्र राज्यातील आश्रम शाळेतील अडी अडचणी संदर्भात मुंबई येथे बैठक संपन्न*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
अनुसूचित जाती महाराष्ट्र राज्यातील आश्रम शाळेतील अडीअडचणी संबंधि आज .दिनांक 2 जून 2022 रोजी दुपारी 3 वाजता. माननीय भांगे साहेब .सचिव सामाजिक न्याय विभाग मंत्रालय मुंबई . यांच्या दालनात बैठक घेण्यात .आली. यावेळी सहसचिव डिँगळे साहेब. व माजी मंत्री .तथा संस्थापक अध्यक्ष बहुजन रयत परिषद. महाराष्ट्र राज्य माननीय प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे.साहेब.व अनुसूचित जाती आश्रम शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे प्रदेश सचिव .श्री ईश्वर क्षीरसागर. सर प्रदेश उपाध्यक्ष श्री लोखंडे सर. प्रदेश संघटक श्री बनसोडे सर. व इतर सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी हजर होते. यावेळी माननीय ढोबळे सर यांनी कर्मचाऱ्यांचे. वेतन प्रत्येक महिन्याला 1 तारखेला देण्यासंबंधी तसेच 5. व .6.वा वेतन आयोग. फरक मिळणे संबंधी तसेच इतर कर्मचार्यांच्या अडी-अडचणी मांडले. यावेळी . समाजकल्याण सचिव माननीय भांगे साहेब. यांनी प्रत्येक महिन्याला पगार देण्यात येईल . 5. व 6.वा वेतन आयोग फरक देण्यात येईल .व इतर कर्मचार्यांच्या अडी-अडचणी सोडविण्यात येथील असे आश्वासन दिले .शेवटी सर्वांचे आभार संघटनेचे प्रदेश सचिव श्री ईश्वर क्षीरसागर यांनी मांडले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा