दत्तराम भुजंगराव पाटील शिंदे यांचे निधन
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
लाडका ता.कंधार येथील जेष्ठ नागरिक दत्तराम भुजंगराव पाटील शिंदे यांचे दि.१९-जून रोजी दुपारी ४ वाजता वयाच्या ७५ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.
त्यांच्या पार्थिवावर लाडका ता.कंधार येथे सोमवार दि.२०-जून रोजी दु:१ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात तीन मुलं तीन मुली सुना नातू पणतू असा मोठा परिवार आहे.श्री.नागोराव माली पाटील उमरेकर यांचे ते सासरे होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा