Breaking

रविवार, १९ जून, २०२२

दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कन्हेरगांवांत सत्कार .



दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कन्हेरगांवांत सत्कार .


कन्हेरगांव दि प्रतिनिधी


विठ्ठलराव शिंदे प्रशाला , कन्हेरगांव व बबनराव शिंदे प्रशाला , अकोले खुर्द येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार रविवारी करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजामाता पतसंस्थेचे चेअरमन मधुकर माने होते . कन्हेरगांव चे माजी उपसरपंच धनंजय मोरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते 
         यावेळी शितल माने , सरपंच दशरथ चव्हाण , कन्हेरगांव चे माजी उपसरपंच धनंजय मोरे , सोसायटीचे माजी चेअरमन नागेश मोरे , माजी व्हा . चेअरमन सुरेश पाटील , प्रा. हनुमंत पाटील , ह-भ-प . विष्णु महाराज डोके , शाळाा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी भरगंडे , संचालक रामलिंग खोचरे , माधुरी पाटील , ज्योती व्यवहारे शिंदे , माजी सरपंच जालींदर डोके पाटील , लक्ष्मण पाटील , पोलीस पाटील सदाशिव पाटील , संजय डोके पाटील , नवनाथ डोके , भारत लोखंडे , दिनेश डोके , बाळासाहेब डोके , विजय मोरे , विलास कदम , सुरेश भरगंडे , सुनील मोरे , बिभीषण मोरे , शिवाजी पाटील , धनाजी खोचरे , वैभव डोके , नागनाथ डोके , श्रीमंत शिंदे , शिवलिंग डोके , सुधीर मोरे , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आण्णासाहेब मोरे आदी उपस्थित होते . 
     इयत्ता दहावी मध्ये प्रथम क्रमांक प्रणिता मोरे , गौरवी मोरे , अंजली डोके , अंकिता कदम , दिग्विजय डोके , दिग्विजय खोचरे , दिक्षा डोके , मोहिनी भरगंडे , साक्षी डोके , सानिका ठोंबे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमात ज्योती व्यवहारे शिंदे मॅडम , माधुरी पाटील मॅडम , दिनेश डोके सर यांचा विशेष सन्मान करण्यात आला .
     यावेळी मधुकर माने , प्रा . हनुमंत पाटील , नागेश मोरे , शितल माने , धनंजय मोरे , प्रणिता मोरे यांनी मनोगत व्यक्त केले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा