Breaking

शुक्रवार, १७ जून, २०२२

“परंडा पोलीस ठाण्यात रक्तदान शिबीर संपन्न.”



परंडा पोलीस ठाण्यात रक्तदान शिबीर संपन्न.”



प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.
परंडा पोलीस ठाणे : जागतीक रक्तदान दिन 14 जून याचे औचित्यसाधून काल दि. 14 जून रोजी परंडा पोलीस ठाण्यात सामाजीक बांधीलकी व राष्ट्रीय कर्तव्याच्या भावनेतून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरात परंडा पो.ठा. चे प्रभारी पोनि- श्री. गीड्डे, सपोनि- श्री. हिंगे यांसह पोलीस अंमलदार उपस्थित होते. यावेळी पोलीस तसेच जनता असे एकुण 314 रक्त दात्यांनी रक्तदान करुन शिबीरास मोठ्या प्रमाणात उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा