Breaking

गुरुवार, ३० जून, २०२२

उद्धव ठाकरेंच्या निरोपाचं आजचं भाषण तुमच्या पोरा-बाळांना दाखवा.



उद्धव ठाकरेंच्या निरोपाचं आजचं भाषण तुमच्या पोरा-बाळांना दाखवा. 


पक्ष वगैरे विसरा. 

पण, आपल्या मनाविरुद्ध घटना घडतात. आपल्या पुढ्यातलं काही हिरावून नेलं जातं. आपलीच माणसं आपल्याला दगा देतात. आपल्या जवळची माणसं आपल्याला सोडून जातात. आपल्याला अवमानित केलं जातं...

त्याही स्थितीत चडफड न करता, घसा ताणून न किंचाळता, निराश-विफल न होता, शिवीगाळ न करता कसं शांत राहावं, आजच्या पोरांच्या भाषेत कसं 'कुल' राहावं, यासाठी हे भाषण बघू द्या त्यांना. 

आयुष्यात कधीतरी तुमच्या मुलाबाळांना हे उपयोगी पडेल. 

- संजय आवटे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा