Breaking

शनिवार, २३ जुलै, २०२२

नवनाथ तळेकर यांचे दुःखद निधन



नवनाथ तळेकर यांचे दुःखद निधन


टेंभुर्णी प्रतिनिधी

शिराळ (टे) गावचे रहिवासी नवनाथ पोपट तळेकर यांचे आज दुपारी तीन वाजता त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झाले ते शिराळाचे अनिल तळेकर यांचे धाकटे बंधुराज होते. त्यांच्या पश्चात आई-वडील दोन भाऊ पत्नी दोन मुले असा परिवार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा