Breaking

गुरुवार, २१ जुलै, २०२२

विठ्ठल कार्पोरेशन साखर कारखान्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते रोलर पुजनं .


विठ्ठल कार्पोरेशन साखर कारखान्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते रोलर पुजनं .


कन्हेरगांव दि प्रतिनिधी ( धनंजय मोरे ) aj24taas news

विठ्ठल कार्पोरेशन लि. म्हैसगाव या साखर कारखान्याचे आमदार  संजयमामा  शिंदे यांचे हस्ते कारखान्याच्या पंधराव्या गाळप हंगामाच्या रोलर पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला .    
          कारखाना गाळप हंगाम  सन 2022-23 ची पुर्व  तयारी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे.
    यावेळी विठ्ठल काॅर्पोरेशनचे व्यवस्थापकीय-संचालक यशवंत शिंदे, कार्यकारी सल्लागार- विजयकुमार गिलडा,  टेक्स्टाईल विभागाचे जनरल मॅनेजर-सुधीर अंबे, चिफ केमिस्ट-प्रदीप केदार, डिस्टिलरी मॅनेजर-अनिल शेळके, मुख्य वित्तीय अधिकारी-भास्कर गाव्हाणे, मुख्य शेती अधिकारी- महेश चंदनकर, पर्यावरण अधिकारी-मनोज भोरा, परचेस,  अधिकारी-कल्याण पाटील, सिनिअर इंजिनीअर-आनंद साळुंके, इलेक्ट्रीक इंजिनीअर-विठ्ठल सावंत, प्रशासकीय अधिकारी-प्रदीप कुमार पाटील, सुहास वेदपाठक,एच.आर.मॅनेजर-परमेश्वर माळी, सुरक्षा अधिकारी-सचिन शिंदे यांच्यासह विठ्ठल काॅर्पोरेशन मधील विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा