Breaking

सोमवार, १ ऑगस्ट, २०२२

परंडा शहरातील पुलाचे उद्घाटन


परंडा शहरातील पुलाचे उद्घाटन 


परंडा   :- दत्ता नरुटे

विशेष रस्ता निधी मधून परंडा येथील नृसिह नगर मध्ये मुख्य रस्ता ते नृसिंह नगर असे पुलाचे कामाचे उदघाटन . मा .नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या हस्ते करण्यात आले . या कार्यक्रमा वेळी सामाजीक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष . राहूल बनसोडे . रॉ का . चे शहराध्यक्ष . वाजीद दखनी . न प चे . माजी गट नेते . साबीर सौदागर . मा . नगर सेवक . सरफराज कुरेशी . संजय घाडगे . बबू जिनेरी . जेष्ठ नेते गोवर्धन शिंदे, शफी पठाण,  बच्चन गायकवाड . राजकुमार माने, शरीफ तांबोळी . जयंत शिंदे . नवाबोदीन मुजावर . तय्यब शेख, . हैदर शेख . सुभाष मारकड सर . तनवीर मुजावर,  सजंय शिंदे अंकूश माने . जुबेर पठाण अशिफ शेख, जावेद मुजावर, अझहर शेख, . महेबूब हन्नूरे .मैनुदीन शेख सिराज पठाण . बाळासाहेब कोळी . तन्वीर पठाण . वसीम हन्नूरे . किरण डाके,  सतिश गायकवाड, महेदवी मोमीन . राजू बोराडे . शमशोदीन पठाण, . सचीन गायकवाड . सत्तार बोराटे . रावसाहेब गुडे . बप्पा रामगुडे, अण्णा कांबळे, जावेद बोराडे, कलीम पठाण, विशाल गुंजाळ, दादा गणगे,  व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा