युवासेना टेंभुर्णी शहर सोलापूर च्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी.
युवासेना टेंभुर्णी शहर सोलापूर च्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन, करताना शिवसेना माढा तालुका प्रमुख मधुकर देशमुख,शहर प्रमुख सुरेश लोंढे, युवासेना जिल्हा समन्वयक किशोर देशमुख, युवासेना शहर प्रमुख जीवनराजे राऊत, शहर समन्वयक सुरज जाधव,उपशहर प्रमुख श्रीकांत मासुळे, उपशहरप्रमुख साहिल ताबे, सुनिल ढगे, युवासेना शहर सरचिटणीस सागर काशिद,मा शिवसेना शहर प्रमुख किशोर नाळे, अमोल धुमाळ,दै सामना पत्रकार सोपान ढगे, विकास नाळे,निलेश मुसळे,विकी जगताप व जंयवत पोळ यांची आरपीआयचे पच्छिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल युवासेना शहर च्या वतीने सत्कार करण्यात आला, शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा