Breaking

सोमवार, १५ ऑगस्ट, २०२२

संभाजी ब्रिगेडचे अवैध धंद्यांविरोधात कुर्डूवाडी पोलीस स्टेशन समोर धरणे आंदोलन ui



संभाजी ब्रिगेडचे अवैध धंद्यांविरोधात कुर्डूवाडी पोलीस स्टेशन समोर धरणे आंदोलन


उजनी (मा.) ता.माढा येथील शाळा व मंदिरे परिसरात मुख्य रस्त्यालगत अवैधरीत्या व खुलेआमपणे होत असलेल्या दारूविक्री विरोधात कुर्डूवाडी पोलीस स्टेशन समोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी संभाजी ब्रिगेड चे शिवश्री दिनेश जगदाळे साहेब- राज्य कार्यकारिणी सदस्य,शिवश्री सचिन बापू जगताप-जिल्हाध्यक्ष,शिवश्री सुहास दादा टोणपे - जि.सचिव,शिवश्री विजयकुमार परबत- जि.संघटक,शिवश्री बालाजी जगताप - मा.तालुकाध्यक्ष,शिवश्री अविनाश पाटील- ता.उपाध्यक्ष,शिवश्री बाळासाहेब वागज- ता.संघटक,शिवश्री गणेश शिंदे - करमाळा ता.संपर्कप्रमुख ,शिवश्री अजय गायकवाड- का.आ.तालुकाध्यक्ष, शिवश्री शंकर नागणे - वि.आ.तालुकाध्यक्ष,शिवश्री किरण जाधव - वि.आ.ता.उपाध्यक्ष,शिवश्री शंकर उबाळे - ग्रा.पं.सदस्य चिंचगाव ,शिवश्री तुकाराम पायगण,शिवश्री विक्रम परबत,शिवश्री अविनाश जगताप,शिवश्री जयसिंग जगताप,शिवश्री समाधान जाधव,शिवश्री सागर पाटील,शिवश्री दिलीप चव्हाण,शिवश्र राजाभाऊ व्यवहारे ई उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा