डॉ संतोष हिरडे यांचा प्रहार अपंग संघटनेने केला सन्मान....
श्रीगोंदा-नितीन रोही,
श्रीगोंदा शहरातील ऐक डॉक्टर वेशातील नावाजलेले नाव म्हणजे डॉक्टर संतोष हिरडे यांनी आतापर्यंत अपंगत्व आलेल्या नागरिकांना त्यांच्या हॉस्पिटलमध्ये चांगली सुविधा उपलब्ध करून दिली आहे, तसेच माघील काही दिवापूर्वी जगात आलेल्या कोरोनाच्या काळात नागरिकांना विशिष्ट प्रकारची सेवा देऊन हॉस्पिटलचे नाव आणि श्रीगोंदा शहराचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजविले त्याबद्दल सोमवार, दिनांक ८-८-२०२२रोजी डॉ हिरडे यांच्या श्रीगोंदा शहरातील मोरेदादा हॉस्पिटलमध्ये डॉ संतोष हिरडे पाटिल यांचा प्रहार अपंग संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि शाल देऊन तालुका अध्यक्ष राजेंद्र पोकळे यांनी सन्मान केला. यावेळी उपाध्यक्ष सुरेश गलांडे,डॉ सोमनाथ देवकाते, हरिभाऊ खामकर, रामभाऊ पाचपुते,बापू रंधवे, शहराध्यक्ष सचिन तोडकर, अरुण शिंदे, गणेश कळसकर होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा