बबनरावजी शिंदे विद्यालयाच्या १२ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड
कन्हेरगाव(प्रतिनिधी) राजेंद्र केदार
दि.4 ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्हा ज्युदो संघटनेच्या वतीने आयोजित केलेली राज्य स्तरीय निवड चाचणी श्रीकृष्ण कुस्ती केंद्र सोलापूर येथे पार पडली .या निवड चाचणीमध्ये अकोले (खुर्द) ता.माढा येथील मा.बबनरावजी शिंदे माध्य. व कला , विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयातील खालील विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या वजनगटासाठी 8 मुली व 4 मुले अशी 12 खेळाडूंची निवड झाली आहे. रविंद्र मारुती मुळे - 56 कि.ग्रॅ. वजन ( 11 वी वाणिज्य ),धर्मराज हनुमंत गोडगे - 60 कि . ग्रॅ.( 11 वी वाणिज्य ),ओंकार सतीश पाटील - 73 कि.ग्रॅ.( 12 वी सायन्स),विकी संतोष जगताप -100 कि .ग्रॅ .(12 वी सायन्स),कु.पद्मीनी महादेव पारखे 44 कि.ग्रॅ. ( 11 वी सायन्स ),कु.सृष्टी बिरुदेव कोयले - 48 कि.ग्रॅ.( 11 वी सायन्स ),कु.पूर्वा राजेंद्र पाटील -52 कि.ग्रॅ. ( 10 वी ), कु.सुप्रिया गोवर्धन टेकाळे 57 कि.ग्रॅ..( 12 वी सायन्स ),कु.सानिका संतोष पाटील 63 कि.ग्रॅ.( 11 वी सायन्स ),कु.जयश्री कैलास पाटील 77 कि.ग्रॅ.( 11 वी सायन्स ),कु तन्वी गणेश पाटील 78 कि.ग्रॅ.( 11 वी सायन्स ),कु.शिवानी बिभिषण शिंदे -78 कि.ग्रॅ.( 10 वी ) या विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.
या यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक विजयकुमार माने ,जोतिराम श्रीराम यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडाशिक्षक यांचे आ.बबनदादा शिंदे, संस्थेचे अध्यक्ष आमदार संजयमामा शिंदे, जिल्हा दूध संस्थेचे चेअरमन रणजीत भैय्या शिंदे, सभापती विक्रमदादा शिंदे,माढा वेल्फेअर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा विठ्ठल गंगा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन धनराज दादा शिंदे निमगाव(टें) चे सरपंच यशवंत भैय्या शिंदे, संस्थेचे सचिव तथा प्राचार्य राजेंद्र ठोंबरे सर यांनी अभिनंदन करून पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा