Breaking

मंगळवार, १६ ऑगस्ट, २०२२

कै.सखाराम कुलकर्णी यांचे निधन..


कै.सखाराम कुलकर्णी यांचे निधन..

श्रीगोंदा:-नितीन रोही

 शहरातील कै.सखाराम केशव कुलकर्णी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असून ते ८० वर्षाचे होते.श्रीगोंदा शहरातील





ऐक निर्भीड आणि संयमी पत्रकार सुहास (काका)कुलकर्णी यांचे ते वडील होते.शहरातील सिद्ध घाट येथील अमरधाम मध्ये त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पत्रकारिता तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.त्यांच्या मागे पत्नी, मुलगा,३मुली,सून,नातवंडे असा परिवार आहे.
कै. सखाराम कुलकर्णी हे समाजकल्याण विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा