रोटरी क्लब चा राष्ट्रप्रेम सप्ताह उत्साहात साजरा. माजी सैनिकांचा सन्मान व बक्षीस वितरणाने केली सांगता.
टेंभुर्णी (प्रतिनिधी) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्साच्या निमित्ताने रोटरी क्लब टेंभुर्णी राष्ट्रप्रेम सप्ताह साजरा करण्याचे ठरवले होते त्याप्रमाणे त्यामध्ये चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा ,समूह नृत्य स्पर्धा वृक्षारोपण महिलांसाठी सुरक्षा विषयक कार्यशाळा, हर घर तिरंगा या अभियानाच्या यशस्वीतेसाठी तिरंगा रॅली, विनामूल्य ध्वज वाटप तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी सलग 75 किलोमीटर सायकल चालवत अमृत महोत्सव निमित्त मानवंदना दिली टेंभुर्णी व परिसरातील माजी सैनिकांचा सन्मान असे विविध उपक्रम घेतले होते त्या उपक्रमातील ज्या स्पर्धा होत्या त्याचे बक्षीस वितरण व राष्ट्रप्रेम सप्ताहाची सांगता व माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला रोटरी क्लबच्या रोटरी सांस्कृतिक भवन येथे दिनांक 15 ऑगस्ट सायंकाळी पाच वाजता पार पडला कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी डिस्टिक डिस्ट्रिक्ट 31 32 चे माजी प्रांतपाल विष्णू मुंडे मोंढे हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख बाळासाहेब सपाटे यांनी केले तर रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. संदीप जाधव यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये त्यांनी रोटरीतर्फे राष्ट्रप्रेम सप्ताहामध्ये घेतल्या गेलेल्या उपक्रमाविषयी माहिती दिली व दिलेल्या उस्फुर्त प्रतिसादाबद्दल प्रशालांचे व विद्यार्थ्यांची आभार मानले तसेच माजी सैनिक रमेश थोरात ,चोपडे मेजर,राजेंद्र ठोंबरे यांनीही आपले विचार व्यक्त आपले मनोगत व्यक्त करत रोटरी क्लबचे अशा चांगल्या उपक्रमाबद्दल कौतुक केले बक्षीस वितरणामध्ये वक्तृत्व स्पर्धा छोटा गट प्रथम क्रमांक श्रद्धा कुटे ( बबनराव शिंदे विद्यालय अकोले) द्वितीय क्रमांक अथर्व धोंड ( आर्या पब्लिक स्कूल, गंगामाई नगर) तृतीय क्रमांक राजनंदिनी लोकरे (सनराईज इंग्लिश मीडियम, टेंभुर्णी) चतुर्थ क्रमांक ऋतुजा येळे (बबनराव शिंदे विद्यालय अकोले) पाचवा क्रमांक आश्रफ काझी (ट्विंकल स्टार इंग्लिश मीडियम, टेंभुर्णी) वक्तृत्व स्पर्धा मोठा गट प्रथम क्रमांक वैष्णवी लोकरे (इरा पब्लिक स्कूल, टेंभुर्णी ) दुसरा क्रमांक सिद्धी तळे (लक्ष्मी आनंद विद्यामंदिर, टेंभुर्णी) तृतीय क्रमांक प्रतीक्षा डोके (न्यू इंग्लिश स्कूल ,टेंभुर्णी) चतुर्थ क्रमांक सानिका ताटे (जनता विद्यालय, टेंभुर्णी) टें पाचवा क्रमांक सुदर्शन उंबरे (महात्मा फुले विद्यालय, टेंभुर्णी) चित्रकला स्पर्धा छोटा गट प्रथम क्रमांक स्नेहा फरतडे (बबनराव शिंदे विद्यालय ,अकोले) प्रणिती चौके (महात्मा फुले विद्यालय, टेंभुर्णी) तृतीय क्रमांक आयुष्या चौधरी (न्यू इंग्लिश स्कूल टेंभुर्णी) चतुर्थ क्रमांक ओम बाबर (सरस्वती विद्या मंदिर गंगामाई नगर )पाचवा क्रमांक अथर्व शिंदे (संत रोहिदास आश्रम शाळा, टेंभुर्णी) चित्रकला स्पर्धा मोठा गट प्रथम अस्मिता लोकरे (बबनराव शिंदे विद्यालय ,अकोले) दुसरा क्रमांक राजकुमारी नवले (बबनराव शिंदे विद्यालय ,अकोले)तृतीय क्रमांक प्रगती वाघ( शास्त्रीय गुरुकुल ,टेंभुर्णी) चतुर्थ क्रमांक मयुरी कुबेर (बबनराव शिंदे विद्यालय ,अकोले) पाचवा क्रमांक रिया काळे (इरा पब्लिक स्कूल, टेंभुर्णी) समूह नृत्य स्पर्धा छोटा गट प्रथम क्रमांक-इरा पब्लिक स्कूल टेंभुर्णी , दुसरा क्रमांक-जनता विद्यालय टेंभुर्णी तृतीय क्रमांक- सरस्वती विद्यामंदिर गंगामाई नगर ,चतुर्थ क्रमांक -महात्मा फुले विद्यालय, टेंभुर्णी पाचवा क्रमांक -ट्विंकल स्टार इंग्लिश मीडियम, टेंभुर्णी स्पर्धा मोठा गट प्रथम क्रमांक- जनता विद्यालय, टेंभुर्णी दुसरा क्रमांक - बबनराव शिंदे विद्यालय ,अकोले तृतीय क्रमांक -सुनंदा विद्यानिकेतन ,टेंभुर्णी चतुर्थ क्रमांक -लक्ष्मी आनंद विद्या मंदिर टेंभुर्णी पाचवा क्रमांक- जय तुळजाभवानी आश्रम शाळा, टेंभुर्णी अशा पद्धतीने बक्षीस वितरण करण्यात आले सदर कार्यक्रमाला रोटरी क्लबचे सचिव किशोर सलगर सदस्य रमेश पाटील, नागेश बोबडे, यशवंत हांडे, श्रीकांत लोंढे,सुजित बेलपत्रे, शब्बीर जहागीरदार, रणजित बोत्रे, महेश कोठारी, योगेश भणगे, महेश कोकीळ, तन्वीर मुलानी, दीपक व्यवहारे मुकुंद आटकळे,विरार मेथा, दिलीप वेदपाठक,अविनाश देशमुख, संतोष तांबडे व सहभागी प्रशाले तील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन होदाडे व संदीप मोकाशी यांनी केले तर आभार किशोर तळेकर यांनी व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा