Breaking

शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२

शिवश्री सचिन (बापू )जगताप यांची संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी फेरनिवड झाल्यामुळे अकुलगाव ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार*



*शिवश्री सचिन (बापू )जगताप यांची संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी फेरनिवड झाल्यामुळे अकुलगाव ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार*



शिवश्री सचिन (बापू )जगताप यांची संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी फेरनिवड झाल्यामुळे अकुलगाव ता.माढा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.




यावेळी उपस्थित मान्यवर शिवश्री विजयकुमार परबत-जिल्हा संघटक,शिवश्री अभयकुमार पाटील-गटप्रमुख पिंपळनेर, शिवश्री डॉ किरण जाधव- उपाध्यक्ष विध्यार्थी आघाडी माढा,बजरंग जगताप-माजी सैनिक,चंद्रकांत बोबडे-सरपंच, सुनिल नरुटे -उपसरपंच, दत्तात्रय जगताप-मा.सरपंच, भारत जगताप- मा.सरपंच,उमेश जगताप-तंटामुक्ती अध्यक्ष, आनंदराव पाटील-ग्रां.प.सदस्य, फरीद शेख-ग्रां.प.सदस्य, दादासाहेब जगताप-सोसायटी चेअरमन,बाळासाहेब अडसूळ- समाजसेवक,संतोष जगताप-ग्रां.प.सदस्य,जयवंत जगताप- दुध डेअरी चेअरमन, जयसिंग जगताप,अविनाश जगताप,विनोद जगताप, दयानंद जगताप,अनिकेत जगताप,रणजित जगताप, संभाजी जगताप,रोहित जगताप,बालाजी कांबळे, महादेव जगदाळे,प्रसाद जगताप- समाजसेवक,सौरभ जगताप,दादा जगताप- बागायतदार,सचिन जगताप- बागायतदार,अनिल जगताप- समाजसेवक,अर्जुन जगताप सुरज काळे,सुरज कुंभार शिवराज जगताप,प्रवीण जगताप व अकुलगाव ग्रामस्थ उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा