*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कुर्डुवाडीत प्रथमच रक्तदान शिबीर...*
*१७१ रक्तदात्यांचे रक्तदान...*
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस कुर्डुवाडी शहरात भाजपा युवा मोर्चा माढा तालुक्याच्यावतीने आगळ्यावेगळ्या पध्दतीने रक्तदान शिबिर व विविधउपक्रम घेऊन साजरा करण्यात आला
या वेळी प्रथम मान्यवरांच्या हस्ते केक कापून व त्या नंतर भव्य अश्या रक्तदान शिबिराचे उदघाटक करण्यात आले व त्या नंतर भारतीय जनता पार्टी शहर व तालुक्यातील च्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला
या वेळी आयोजित रक्तदान शिबिरा मध्ये 171 रक्तदात्यांनी रक्तदान करून हा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला गेला
या वेळी जेष्ठ नेते गोविंद आबा कुलकर्णी युवक जिल्हा अध्यक्ष प्रकाश घोडके तालुका अध्यक्ष योगेश बोबडे महिला जिल्हा अध्यक्ष धनश्री ताई खटके, जयसिंग ढवळे,सुधिर भाऊ गाडेकर,अमोल कुलकर्णी, निलेश सुराणा, शंकर बागल, संतोष क्षीरसागर दतात्रेय मोरे महाराज, प्रकाश चोपडे ,गिरीश तांबे, विजय कोकाटे, प्रतीक्षा ताई गोफ़ने, व नवनियुक्त सर्व पधदिकारी व भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
या वेळी सूत्रसंचालन सुधीरभाऊ गाडेकर यांनी केले व उपस्थितांचे आभार आयोजक उमेश भाऊ पाटील यांनी मानले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा