Breaking

रविवार, ११ सप्टेंबर, २०२२

करमाळा शहर व तालुका टेलरींग असोशिएसनच्या अध्यक्षपदी श्री रमेश शिंदे तर उपाध्यक्षपदी श्री . संतोष गानबोटे यांची निवड .*


करमाळा शहर व तालुका टेलरींग असोशिएसनच्या अध्यक्षपदी श्री रमेश शिंदे तर उपाध्यक्षपदी श्री . संतोष गानबोटे यांची निवड .



करमाळा प्रतिनिधी
*दि .११ सप्टेंबर रोजी करमाळा शहर व तालुका टेलरिंग असोशिएन ची बैठक झाली त्या बैठकीमध्ये टेलरिंग असोसिएशनची करमाळा तालुका कार्यकारणी निवडण्यात आली यामध्ये अध्यक्षपदी श्री . रमेश बाबासाहेब शिंदे तर उपाध्यक्षपदी श्री . संतोष यशवंत गानबोटे 

यांची निवड सर्वानुमते करण्यात आली . या असोसिएशनच्या खजिनदार पदी श्री बिभिषण भगवान गव्हाणे , सचिव - श्री हेमंत छगन बिडवे तर सदस्य म्हणून श्री .ज्ञानेश्वर बाळू अनारसे , श्री . दादासाहेब आबासाहेब नाळे , श्री . दिलीप रावसाहेब थोरवे , श्री .* *भाऊसाहेब विनायक सोरटे ,युसूफ याकुब शेख , श्रीकृष्ण मच्छींद्र शिंदे , श्री . रामचंद्र किसन कुकडे अशी सर्वानुमते कार्यकरणीची निवड करण्यात आली 
सदरच्या टेलरिंग असोसिएशनच्या बैठकीला करमाळा शहर तालुक्यातील बहुसंख्य टेलरिंग व्यवसाय करणारे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते
टेलरिंग असोसिएशनची राज्य कार्यकर्त्यांचा मेळावा लवकरच आम्ही करमाळा येथे घेणार असल्याचे टेलर असोसिएशनचे उपाध्यक्ष संतोष गानबोटे यांनी बोलताना सांगितले

करमाळा प्रतिनिधी
*दि .११ सप्टेंबर रोजी करमाळा शहर व तालुका टेलरिंग असोशिएन ची बैठक झाली त्या बैठकीमध्ये टेलरिंग असोसिएशनची करमाळा तालुका कार्यकारणी निवडण्यात आली यामध्ये अध्यक्षपदी श्री . रमेश बाबासाहेब शिंदे तर उपाध्यक्षपदी श्री . संतोष यशवंत गानबोटे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली . या असोसिएशनच्या खजिनदार पदी श्री बिभिषण भगवान गव्हाणे , सचिव - श्री हेमंत छगन बिडवे तर सदस्य म्हणून श्री .ज्ञानेश्वर बाळू अनारसे , श्री . दादासाहेब आबासाहेब नाळे , श्री . दिलीप रावसाहेब थोरवे , श्री .* *भाऊसाहेब विनायक सोरटे ,युसूफ याकुब शेख , श्रीकृष्ण मच्छींद्र शिंदे , श्री . रामचंद्र किसन कुकडे अशी सर्वानुमते कार्यकरणीची निवड करण्यात आली 
सदरच्या टेलरिंग असोसिएशनच्या बैठकीला करमाळा शहर तालुक्यातील बहुसंख्य टेलरिंग व्यवसाय करणारे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते
टेलरिंग असोसिएशनची राज्य कार्यकर्त्यांचा मेळावा लवकरच आम्ही करमाळा येथे घेणार असल्याचे टेलर असोसिएशनचे उपाध्यक्ष संतोष गानबोटे यांनी बोलताना सांगितले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा