Breaking

बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२

जनशक्ती संघटना पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष पदी-ज्ञानेश्वर सलगर



जनशक्ती संघटना पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष पदी-ज्ञानेश्वर  सलगर 


श्रीगोंदा-नितीन रोही

जनशक्ती शेतकरी संघटना पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष पदी ज्ञानेश्वर  सलगर यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष अतुल भाऊ खूपसे पाटील यांनी सलगर
 यांची नियुक्ती केली.यावेळी जनशक्ती संघटनासंस्थापक अध्यक्ष अतुल भाऊ खूपसे पाटील, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख बाबाराजे कोळेकर,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरुण तात्या भोसले, सोलापूर जिल्हा अध्यक्ष नितीन जगताप,पंढरपूर तालुका अध्यक्ष गणेश ढोबळे,माळशिरस तालुका अध्यक्ष रवी गंभीरे,बापू मोहिते यांच्या सह संघटनेचे  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा