Breaking

गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

रिटेवाडी उपसा जलसिंचन योजनेला मंजुरी मिळावी यासाठी माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट Head




रिटेवाडी उपसा जलसिंचन योजनेला मंजुरी मिळावी यासाठी माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट 





करमाळा प्रतिनिधी /रिटेवाडी उपसा जलसिंचन योजनेला मंजुरी मिळावी या प्रमुख मागणीसाठी आज माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले यावेळी त्यांच्या समवेत आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील हे उपस्थित होते उजनीतुन अतिरीक्त वाहुन जाणारे पाणी रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातुन करमाळा तालुक्याच्या दुष्काळी अशा उत्तर भागाला देण्यासंदर्भात रिटेवाडी उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळावी याबाबत आज उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची आ.रणजितसिंह मोहिते पाटील व मा.आ.नारायणआबा पाटील यांनी भेट घेतली.

करमाळा तालुक्यातील उत्तर भागातील दुष्काळी भागाला रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून पाणी मिळावे या प्रमुख मागणीसाठी त्यांची ही भेट होती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा