Breaking

सोमवार, १७ ऑक्टोबर, २०२२

आमदार संजय मामा शिंदे गटाचे जि .प .सदस्य श्री निळकंठ (आप्पा) देशमुख यांचं दोन ग्रामपंचायती वर निर्विवाद वर्चस्व कायम



आमदार संजय मामा शिंदे गटाचे जि .प .सदस्य श्री निळकंठ (आप्पा) देशमुख यांचं दोन ग्रामपंचायती वर निर्विवाद वर्चस्व कायम


करमाळा प्रतिनिधी

 नव्याने स्थापित झालेल्या वांगी नं १ व भिवरवाडी  व वांगी नं ४ या दोन ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडी जाहीर झाल्या यामध्ये वांगी नं १ च्या सरपंच पदी जि प सदस्य श्री निळकंठ (आप्पा)देशमुख गटाच्या सौ शुभांगी संतोष देशमुख यांची निवड झाली तसेच उपसरपंच म्हणून श्री अमोल (आबा) दैन यांची निवड करण्यात आली  यावेळी सरपंच,उपसरपंच निवडणूक अध्यासी  अधिकारी म्हणून श्री किरण खारव मोहसीन हेड्डी सलिम तांबोळी यांनी काम पाहिले तसेच सौ सविता रामचंद्र सुळ यांची भिवरवाडीच्या सरपंच पदी निवड झाली व श्री भाऊसाहेब रोहिदास शेळके यांची उपसरपंच म्हणून निवड करण्यात आली दोन्ही गावच्या सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार  जि प सदस्य निळकंठ आप्पा देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला तसेच वांगी नं १ येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार जि प सदस्य निळकंठ आप्पा देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी गावातील जि प सदस्य श्री निळकंठ (आप्पा) प्रेमी सर्व नागरिक उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायत सदस्य नरसिंग (मामा) देशमुख, विठाबाई भोसले  सौ सुरेखा दिवटे, सोमनाथ ढावरे, हरिदास तकिक, दिगंबर (भाऊ) पाटील ,दशरथ विष्णू  देशमुख,उदयसिंह (भैय्या) देशमुख ,राहुल (आबा) जगताप, आप्पासाहेब  आहेरकर ,माजी उपसरपंच ज्ञानेश्वर ढावरे ,दिनेश देशमुख ,प्रताप (आण्णा)देशमुख  भारत (दादा)देशमुख मगनदास दिवटे,कालिदास भोसले,सजंय देशमुख, बाबुराव यादव ,गोकुळ रकटे ,निलेश भोसले,दिनकर पाटील, सुहास देशमुख, अनिल पाटील, प्रदीप (भाऊ)देशमुख  राहुल पाटील ,किरण बागल विष्णपंंत वाघमारे अनिल जाधव ,आप्पासाहेब महाडिक नवनाथ शिंदे,काशीनाथ पवार,हनुमंत दादा पाटील,तात्यासो देशमुख,दिपक बापु देशमुख,हैबत भाऊ देशमुख दशरथ आबा पांडे मिराज भैय्या माने  सतिश शिंगटे,दादा ढावरे ,शुभम ढावरे ,शुभम देशमुख, ,सोमनाथ दैन आदी  मान्यवर उपस्थित होते 
यावेळी सत्काराला उत्तर देताना सौ.शुभांगी संतोष देशमुख यांनी वांगी गावचा सर्वांगीण विकास करण्यास कटिबद्ध राहू असं अभिवचन दिल तसेच उपसरपंच श्री अमोल आबा दैन यांनी पारदर्शक कारभार करून सर्वांना सोबत घेऊन गावाचा विकास 
.करू असा शब्द सर्व ग्रामस्थांना दिला जि. प. सदस्य श्री निळकंठ (आप्पा) देशमुख यांनी यावेळी दोन्ही ग्रामपंचायतच्या सरपंचांना शुभेच्छा दिल्या यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री निलेश भैय्या भोसले यांनी केले व वांगी गट ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच श्री ज्ञानेश्वर ढावरे यांनी आभार व्यक्त केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा