बालगंधर्व पुणे येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ, ए.पी.जे.अब्दुल कलाम. राष्ट्रउभारणी प्रेरणा पुरस्कार.
सौ कोमलताई साळुंखे यांना देऊन सत्कार करण्यात आला.
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.
दिनांक १८ ऑक्टोबर २०२२,रोजी बालगंधर्व पुणे येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम,राष्ट्रउभारणी प्रेरणा पुरस्कार.
सौ कोमलताई साळुंखे महिला प्रदेशाध्यक्ष बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य, यांना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला..
सदरील कार्यक्रमास राणी पुतळाबाई वुमन्स लॉ कॉलेज भोसरी पुणे यांच्या. वतीने,माननीय मुख्यमंत्र्याचे ओ.एस.डी. श्री मंगेश चिवटे.साहेब यांचा सत्कार करताना कॉलेजच्या अध्यक्षा सौ कोमलताई साळुंखे .ढोबळे.व श्री अजय साळुंखे लॉ कॉलेजचे प्राचार्य,प्राध्यापिका हे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा