*शारदिय नवरात्र महोत्सव शांततेत पार पाडल्या बद्दल, पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद यांचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सन्मान करण्यात आला*
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
नवरात्रोत्सवात उत्तम नियोजन व चोक बंदोबस्तात शांततेत पार पडल्या बद्दल केल्याबद्दल तुळजापूर पोलिस स्टेशनचे सर्व अधीकारी व पोलीस कर्मचारी यांचा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने सन्मान करण्यात आला पोलीस निरीक्षक.आजीनाथ काशीद साहेब.चव्हाण साहेब.चाकसकर साहेब. कांबळे साहेब.चनशीट्टी साहेब.पवार साहेब.क्षिरसागर साहेब शिंदेसाहेब.पवार मॅडम मंजुळे मॅडम यांचा वंचित बहुजन आघाडीतर्फे आभार मानुंन जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी वंचित बहुजन आघाडी नेते मिलिंद रोकडे जिवन कदम. सुरेश चौधरी किरण कदम.बाळासाहेब राऊत. ज्ञानेश्वर गवळी कमलेश कदम. रामदास गोरे .करन पांडागळे.आदी कार्यकर्ते उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा