शिष्यवृत्ती परीक्षेत बबनरावजी शिंदे विद्यालयाचे 20 विद्यार्थी पात्र
कन्हेरगाव (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष सन - २०२१ - २२ मध्ये ३१ जुलै रोजी झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी ) निकाल जाहीर झाला असून या निकाला मध्ये अकोले(खु) ता.माढा येथील मा.बबनरावजी शिंदे विद्यालयाचे २४ विद्यार्थ्यां पैकी विद्यालयातील २०विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे .
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत २९८ गुणापैकी सर्वोच्च गुणप्राप्त ' पात्र गुणवंत ' २० विद्यार्थी पुढील प्रमाणे
१ ) श्रेया सुखदेव चौधरी - २७२
२ ) प्रांजल तेजस नवले - २५२
३ ) सृष्टी रविंद्र माने - २३६
४ ) श्रावणी दिवटे - २३२
५ ) राजश्री पिसाळ - २०२
६ ) शिवम रोहीत कोले - २०२
७ ) अमृता कुलकर्णी - १८४
८ ) वैष्णवी फरतडे - १८०
९ ) भाग्यश्री पिसाळ - १८०
१० ) ऋषिकेश बादल - १७४
११ ) प्रसाद नवले - १७०
१२ ) भाग्यश्री गोसावी - १५८
१३ ) रितेश सुतार - १५८
१४ ) श्रेयस कुटे - १५६
१५ ) स्वरांजली मोरे - १५२
१६ ) किर्ती पवार - १५०
१७ ) ज्ञानेश्वरी शिंदे -१४८
१८ ) रुद्र तळे - १४४
१९ ) वैष्णवी मुरुमकर - २४२
२० ) श्रेयस कुटे - १२८
या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेस अध्यापन व मार्गदर्शन रजपूत सर तसेच साखरे सर , श्रीमती ढगे मॅडम , मोरे मॅडम यांचेही मार्गदर्शन लाभले होते .
यशस्वी विद्यार्थी व त्यांना अध्यपन व मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे अभिनंदन आ.बबनदादा शिंदे, करमाळा तालुक्याचे आमदार तथा संस्थेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे, सोलापूर जिल्हा दूध संस्थेचे चेअरमन रणजीत भैय्या शिंदे,सभापती विक्रम दादा शिंदे, माढा वेलफेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा विठ्ठल गंगा फार्मर्स कंपनीचे चेअरमन धनराज दादा शिंदे ,निमगाव (टें) ग्रामपंचायतीचे सरपंच यशवंत भैय्या शिंदे तसेच संस्थेचे सचिव तया प्रशालेचे प्राचार्य राजेंद्र ठोंबरे सर , जेष्ठ शिक्षक संभाजी अनपट, स . रा . मोरे विद्यामंदीरच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुरवसे मॅडम तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक -शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा