कै.गंगाबाई माधवराव पाटील सिरसाट यांचे निधन
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
लोहा : उमरा ता.लोहा येथील जेष्ठ नागरिक गंगाबाई माधवराव पाटील सिरसाट यांचे गुरुवार दि.२५-नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता वयाच्या ८० व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर उमरा ता.लोहा येथे गुरुवार दि.२५- नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात चार मुले तीन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे.
भुजंग माधवराव सिरसाट,रावसाहेब माधवराव सिरसाट,बाबाराव माधवराव सिरसाट,नामदेव माधवराव सिरसाट यांच्या त्या मातोश्री व प्रा.डॉ.शिवाजी संभाजी शिंदे यांच्या आत्या होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा