*तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) येथील ग्रामपंचयती मध्ये प्रगतशील बागयतदार हनुमंत दादा गवळी यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार*
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
आज दिनांक,२५ नोव्हेंबर २०२२, रोजी वडगाव (काटी) ग्रामपंचयती मध्ये प्रगतशील बागयतदार हनुमंत दादा गवळी यांचा ग्रामस्थांनी सत्कार करण्यात आला. त्या वेळी वडगांव चे माजी सरपंच शिवाजीराव चूंगे, महादेव मामा भोसले, ज्येष्ठ नागरिक नारायण नाना धावणे, माजी सरपंच बिरुदेव लोकरे, वडगाव चेसरपंच गौरीशंकर कोडगीरे , उपसरपंच प्रकाश डावरे, प्रगतशील बागायतदार अण्णासाहेब नलावडे बाळासाहेब शेंडगे ,गुणवंत चुंगे, अमोल नलावडे ,उस्मान शेख दीपक धावणे माजी चेअरमन रमेश चुंगे ,मधुकर चुंगे, काजी डॉक्टर , शिवाजी साखरे, गोविंद गवळी, विश्वास कदम, समाधान कदम ,राम जाधव,, नागेश अस्वले विनोद कोडगिरे ,दत्तात्रय म्हमानेअमोल सावळे, सिकंदर शेख ,संतोष म्हंमाने, तलाठी साहेब,राहुल म्हंमाणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा