Breaking

गुरुवार, १५ डिसेंबर, २०२२

मौजे केशेगाव ग्रामपंचायत निवडणूक 2022 रणधुमाळी.



*मौजे केशेगाव ग्रामपंचायत निवडणूक 2022  रणधुमाळी.*



 प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद


विद्यमान सरपंच तथा सरपंच परिषद पुणे महाराष्ट्र राज्य तालुका अध्यक्षा सौ रेश्माताई घंटे व माजी पंचायत समिती सदस्य मुरलीधर दादा शिनगारे,शकील फकीर,श्री गणपती कांबळे यांच्या नेतृत्वाखालील सावर्जिनक रयत ग्रामविकास पॅनल केशेगाव मोठ्या मताधिक्य मिळवून विजयी होणार...
सरपंच पदाचे उमेदवार-श्री.चन्नप्पा बाबुराव साखरे..
वार्ड नंबर-(१)
१सौ.शोभा कमलाकर बागडे
२)श्री.महिबुब ईस्माईल फकीर
३)सौ.अश्विनी प्रदीप हुकिरे
     वार्ड नंबर-(२)
१)श्री.अरविंद उत्तम कांबळे.
२)सौ.राणुबाई खुबा राठोड
३) श्रीमती..जहिदाबी नबीलाल नदाफ .
वार्ड नंबर-(३)
१)सौ.मंगल शिवाजी माने
२)सौ.राधिका अवधूत महाबोले
 सर्वच्या सर्व उमेदवार होणार मोठ्या मताधिक्याने विजयी
 विकासकामांचा मुद्यावर होणार विजयी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा