Breaking

सोमवार, १९ डिसेंबर, २०२२

कसबे तडवळे येथील सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते सोमनाथ तडवळकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.*



*कसबे तडवळे येथील सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते सोमनाथ तडवळकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.*


प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.


कसबे तडवळे. ता.जि. उस्मानाबाद .  येथे सार्वत्रिक  ग्रामपंचायत निवडणूक 2022 ची आज मतदान झाले असून  सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते सोमनाथ तडवळकर यांनी आपल्या गावी कसबे तडवळे येथे आपला मतदानाचा हक्क बाजवला असून गावात दोन पॅनल असून सरपंच पदासाठी दोन उमेदवार रिंगणात असून 30 उमेदवार   रिंगणात आहेत. दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. सोमनाथ तडवळकर हे सुप्रसिद्ध चित्रपतट, मालिका, वेब मध्ये, मध्ये वेगवेगळ्या भूमिका करणारे  अभेनेते असून त्यांनी मराठी हिंदी भाषेतील  अनेक प्रसिद्ध मालिकेत अनेक वेगवेगळ्या भूमिका केल्या असून  सध्या प्लॅनेट मराठी या OTT चैनल वर नुकतीच रिलीज झालेल्या  "अथांग" नावाच्या वेब सिरीज मध्ये भूमिका केली असून. ही वेब सिरीज सध्या  प्रचंड गाजत आहे.  या आधी पण त्यांनी प्लॅनेट मराठी वर प्रचंड गाजलेल्या "रानबाजार" मालिकेत उत्तम भूमिका केली होती. तसेच सध्या त्यांची नवीन मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर 16 जानेवारी पासून "शुभविवाह" ह्या मालिकेत बँक मॅनेजर  घाटगे यांची भूमिका करत असून लवकरच प्रेक्षकां समोर येत आहे. त्यांनी त्या मालिकेच्या शूटिंग मधून वेळात वेळ काढून त्यांनी आपल्या गावी होत असलेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला असून गावच्या विकासा साठी योग्य उमेदवारास मतदान केल अस त्यांनी सांगितलं. त्यांचे सध्या त्यांचे "सूर्या " आणि "सूर लागू दे"  असे दोन मराठी चित्रपट पुढील महिन्यात जानेवारी मध्ये रिलीज होत आहे . असून त्या मध्ये त्यांची महत्वाची भूमिका असून लवकच त्यांचे अनिखीन काही चित्रपट "मराठी पाऊल पडते पुढे" आणि "बिबट्या"  असे दोन चित्रपट प्रदर्शनास सज्ज असून लवकरच प्रेक्षकां  समोर येतील .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा