Breaking

शनिवार, १७ डिसेंबर, २०२२

मतदानाच्या पूर्वसंध्येला संवेदनशिल गावामध्ये पोलिसांचा रूट मार्च • आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे - सहा.पोलिस अधीक्षक एम रमेश




मतदानाच्या पूर्वसंध्येला संवेदनशिल गावामध्ये पोलिसांचा रूट मार्च 

आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे - सहा.पोलिस अधीक्षक एम रमेश 


कळंब प्रतिनिधी

दिनांक: 17 

कळंब तालुक्यातील तीस गावांमध्ये उदया मतदान होणारं आहे
त्या अनुषगाने पोलीस दलातर्फे आज तीस गावापैकी खामसवाडी शिरढोण आणि डिकसळ या गावांमधून आज दि. 17 रोजी रूट मार्च काढण्यात आला

आदर्श आचासंहितेचे सर्वांनी पालन करावे तसेच मतदारांनी मतदानाचा हक्क शांततापूर्ण पद्धतीने बजावावा असे आवाहन कळंब उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक श्री. एम रमेश (आयपीएस) सर यांनी केले 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा