Breaking

शनिवार, १७ डिसेंबर, २०२२

टेंभुर्णी मधील अकॅडमी ऑफ सेल्फ डिफेन्स कराटे क्लास मधील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश


टेंभुर्णी मधील अकॅडमी ऑफ सेल्फ डिफेन्स कराटे  क्लास मधील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश


टेंभुर्णी/ प्रतिनिधी 
क्रीडा व युवक संचालक आयोजित केलेल्या शालेय तालुका स्तरीय स्पर्धेत यश संपादन केले व जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड झाली
१४ डिसेंबर २०२२ रोजी साई पॉब्लिक स्कूल कुर्डुवाडी येथे पार पडलेल्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक 
प्रेरणा पाठक, समीक्षा ठोंबरे आदित्य मते,रोहन पाटील तर दुतिय क्रमांक - यश पाटील,सारंग नांगरे, तेजप्रताप पाटील,,सार्थक गिते यांनी यश संपादन केले 
या विद्यार्थ्यांना स्नेहदिप व्यवहारे सर यांचे मार्गदर्शन लाभले 🥋

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा