Breaking

बुधवार, ७ डिसेंबर, २०२२

मंगरूळ येथील संत गाडगेबाबा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेमध्ये डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले*



*मंगरूळ येथील संत गाडगेबाबा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेमध्ये डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले*



प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.


संत गाडगेबाबा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा मंगरूळ तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद या शाळेत आज दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला हार घालून.  महापरिनिर्वाण. दिन बुद्ध वंदना करून.साजरा करण्यात आला.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषणातून मनोगत व्यक्त केले .तसेच मुख्याध्यापक श्री कोरे सर यांनी बाबासाहेबांच्या जीवनावरती आपले विचार व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक श्री ईश्वर क्षीरसागर यांनी बाबासाहेबांच्या जन्मापासून ते 6 डिसेंबर 19 56 सालापर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांच्या जीवन कार्यावर  पूर्ण कार्याची  माहिती सांगितली.
यावेळी श्री गिरासे अधीक्षक. श्रीमती दत्तू मॅडम अधीक्षिका.. श्री चव्हाण सर .श्री एन डी गायकवाड.सर .
श्री पाटील सर. श्री गवळी.सर सर .श्रीमती घोडके मॅडम. श्री मेरत सर. श्री जाधव सर.
शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी वस्तीगृहातील कर्मचारी. आणि विद्यार्थी बहुसंख्येने हजर होते.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.ए एस. गायकवाड सर.यांनी केले 
शेवटी सर्वांचे आभार 
श्री ए एस.सावंत सर यांनी मांडले. .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा