भाजपा जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांचा सत्कार
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
किनवट : भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) व्यंकटराव पाटील गोजेगावकर हे पक्ष आढावा बैठक घेण्यासाठी किनवट दौऱ्यावर आले असता त्यांनी प्रा.बालाजी मुडे गोजेगावकर यांच्या गोकुंदा येथील घरी सदिच्छा भेट दिली.त्यावेळी व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी बिभीषण पाळवदे,अशोक नेम्मानीवार,बाबूराव केंद्रे, बालाजी पाटील,बालाजी पसरगे,बळवंतराव शिंदे, टाकळे ,इंदुरे,नागरगोजे ,मठदेवरु गणेश तोंडे ,सखाराम राठोड ,तलवारे ,जानते ,चाकुरे ,अशोक तोंडे ,रविकांत पाळवदे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा