Breaking

रविवार, ४ डिसेंबर, २०२२

सरकार चषक चिलाईवाडी क्रिकेट संघाने पटकावला. तर उपविजेता टेंभुर्णीतील ब्रदर्स वॉरियर्स ठरला.



सरकार चषक चिलाईवाडी क्रिकेट संघाने पटकावला.
     



तर उपविजेता टेंभुर्णीतील ब्रदर्स वॉरियर्स ठरला.



कन्हेरगांव दि प्रतिनिधी ( धनंजय मोरे )

     4 डिसेंबर रोजी जय जिजाऊ प्रतिष्ठान , टेंभुर्णी आयोजित सरकार चषक 2022 भव्य हा स्पीच टेनिस बॉल सर्कल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धेमध्ये चिलाईवाडी क्रिकेट क्लब तालुका पंढरपूर येथील संघाने सहकार चषक पटकाविला तर ब्रदर्स वॉरियर्स टेंभुर्णी हा संघ उपविजेता ठरला . तसेच सरकार यंगर्स टेंभुर्णी हा संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला 


 या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष रावसाहेब देशमुख व युवा उद्योजक सुरज भैय्या देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

               सरकार चषकामध्ये एकंदरीत 16 क्रिकेट टीमने सहभाग नोंदविला. प्रथम पारितोषिक रोख रक्कम १००७७ व चषक चिलाईवाडी संघाला युवकांचे नेते रावसाहेब नाना देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच द्वितीय पारितोषक ५०७७ व चषक यंग ब्रदर्स वॉरियर्स या संघाला शिवसेनेचे तालुकाप्रमुख मधुकर देशमुख यांच्या हस्ते आणि तृतीय पारितोषिक३०७७ व चषक सरकार यंगर्स या संघाला युवा उद्योजक सुरज देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले.
           यावेळी  रावसाहेब नाना देशमुख , सुरज देशमुख ,   शिवसेना तालुकाप्रमुख मधुकर देशमुख , गोरख देशमुख , अँड. मंगेश देशमुख,  गणेश केचे ,  सोमनाथ साळुंखे  ,शैलेश ओहोळ , हर्षवर्धन देशमुख , सुरज देशमुख  ,प्रशांत देशमुख , आप्पा हवलदार , वैभव महाडिक , शहर प्रमुख सुरेश  लोंढे , वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण , अमोल धोत्रे , लखन माने , संजय कोठारी , महासचिव विशाल नवगिरे , सोमनाथ कदम , पिंटू लोंढे , सुनील पोळ , संतोष कोडलिंगे , मयूर काळे , दिनेश वाघमोडे  ,सुरेश कुटे , आकाश देशमुख , कल्याण पाटील , समाधान पाटील , संदीप करगळ , संजय लोंढे  ,देवा कदम , बाळासाहेब बारवे , वैभव देशमुख,.  अजित बिसूळके , समाधान घडके , . राहुल टिपाले , बिटू केचे  ,संतोष वाघमारे , धनंजय मोरे , अनिल जगताप , विष्णू बिचकुले,  धनंजय भोसले , उपस्थित होते
              हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी पंकज थोरात , रत्नदीप आटकळे,  रणजीत आटकळे , नानासाहेब भोसले , दादासाहेब देवकर , प्रवीण चव्हाण  ,अक्षय चौधरी,  आकाश सुतार  ,अमोल देशमुख , श्रावण खरसांडे  ,अभिजीत थोरात , अमित देशमुख,  प्रथमेश खंदारे , लखन जाधव , निहाल सय्यद , सौरभ देशमुख , दर्शन कोठावळे , राम जाधव , कुशाल देशमुख , रुपेश लावंड,  गौरव देशमुख , राहुल खरसांडे , राज सुतार , सोमनाथ खरसांडे , माऊली पांचाळ,  ऋषिकेश गुंड,  विकास देशमुख , योगेश हवलदार , लखन हवालदार ,  विशाल हवलदार  यांनी सहकार्य केले.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू मुळे यांनी केले व हम्पायरिंग जयदीप देशमुख , विशाल देशमुख व अमोल देशमुख यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा