टेंभुर्णी येथे लोकनेते स्वर्गीय कृष्णात दादा बोबडे चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.
टेंभुर्णी प्रतिनिधी
टेंभुर्णी येथे दिनांक ९ डिसेंबर पासून लोकनेते स्वर्गीय कृष्णा दादा बोबडे चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्पर्धेचे आयोजन विजय कोकाटे यांनी दिली.
सदर स्पर्धेमध्ये अनुक्रमे १)६०३३३/-, २)३५३३३/-, ३)२०३३३/-, ४)१५३३३/- अशी पारितोषिके असून प्रथम चार संघांना चषक देऊन गौरवण्यात येणार आहे.
सदर स्पर्धेमध्ये ३२ संघांचा सहभागी करून घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेचे पूर्ण पाच दिवस युट्युब वरती थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून. जास्तीत जास्त संघानी अविनाश धोत्रे यांच्याशी खालील क्रमांकावरती 8182903333, 8308664333 संपर्क साधुन सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा