Breaking

रविवार, २५ डिसेंबर, २०२२

समाजसेवक संजय घोडके यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा**शाखा* *प्रमुख* *ते* *जिल्हा* *प्रमुख*



*समाजसेवक संजय घोडके यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा*
*शाखा* *प्रमुख* *ते* *जिल्हा* *प्रमुख* 



प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.


 समाजसेवक संजय गिराप्पा घोडके हे मौजे. लोहगाव ता. तुळजापूर जिल्हा.धाराशिव येथील एका गरीब कुटुंबात जन्माला आलेले संजय घोडके यांना लहान पणापासून  सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवडत होती यांनी वयाच्या 18 व्या वर्षी राजकीय क्षेत्रात उडी घेतली
( 1) सन 2008 साली शिवसेनेचा शाखा प्रमुख म्हणून कामास सुरुवात केली 
(2) तसेच 2009 ते 2012 पर्यंत त्यांनी भारतीय विद्यार्थी सेनेचा तालुका सचिव म्हणून जबाबदारी पार पाडली
(3)सन 2013 साली मालक चालक ग्रुपच्या माध्यमातून युवकांना एकत्र करून सामाजिक चळवळीत क्षाप पाडली
(4 )परत सन 2014ते 2018 पर्यंत मल्हार सेनाचा तालुका अध्यक्ष म्हणून तालुक्यात छाप पाडली
(5) सन 2018 ते 2022 पर्यंत यशंवत सेना जिल्हा प्रमुख 

(6) आता 15 आक्टोबर 2022 रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचा धाराशिव जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड झाली अजून मला पुढे जाण्यासाठी तुमच्या सहकाऱ्याची गरज आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा