*तुळजापूर नगरपरिषद मार्फत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सुशोभीकरण विद्युतीकरण कामाचे उद्घाटन*
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
नगरपरिषद तुळजापूर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सुशोभीकरण करणे या कामातील विद्युतीकरण करणे कामाचे उद्घाटन दि, २१ डिसेंबर २०२२, रोजी सायंकाळी ७ वाजता जिल्हा परीषद उपाध्यक्षा सौ अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील, युवा नेते विनोद पिटु गंगणे,माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी,यांच्या शुभ हस्ते उदघाटन संपन्न झाले,या उदघाटन सोहळ्यास पोलीस निरीक्षक अजिनाथ काशिद,नगरसेवक पंडीतराव जगदाळे,विजय आबा कंदले,बापुसाहेब कणे,अमर हंगरगेकर, औदुंबर कदम, किशोर साठे, नरेश अमृतराव, विशाल रोचकरी आबासाहेब कापसे, माऊली भोसले, अजित परमेश्वर, गुलचंद व्यवहारे नागेश नाईक, शिवाजी बोधले, सुहासराव साळुंखे, अविनाश गंगणे, आनंद कंदले, नारायण नन्नवरे,तसेच तुळजापूर शहरातील शिवभक्त,शहरवासी उपस्थित होते.
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा