पत्रकार दत्ताजी पाचपुते यांना पितृशोक
श्रीगोंदा-नितीन रोही
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी या गावचे रहिवासी आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दत्ताजी पाचपुते यांचे वडील हरिभाऊ प्रभू पाचपुते यांचे मंगळवार दि २ जानेवारी २०२३ रोजी दुपारी ४:०० च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्यावर सायंकाळी घोड नदी तिरी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा