Breaking

मंगळवार, १० जानेवारी, २०२३

राज्यस्तरीय अडथळा स्पर्धेमध्ये विभागामधुन, येवती येथील कु,अनुराधा लवटे यांची निवड.



राज्यस्तरीय अडथळा स्पर्धेमध्ये  विभागामधुन, येवती येथील कु,अनुराधा लवटे यांची निवड.


प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद 


राज्यस्तरीय अडथळा स्पर्धेमध्ये  विभागामधुन प्रथम  आपल्या गावची कन्या कु.अनुराधा उर्फ ( श्री ) अनिल लवटे हिची राज्यस्तरीय निवड झाल्या बदल येवती ग्रामस्था तर्फे हार्दिक अभिनंदन  करण्यात आले,यावेळी रामचंद्र आबा आलुरे, लक्ष्मीकांत भाऊजी पाटील साहेब,विद्यालयचे मख्याध्यापक जगताप सर .सह शिक्षक जोत सर . श्री.अनिल ( दादा) शिंदे .श्री.अमोल गवळी .श्री.प्रितम गायकवाड .राष्ट्रवादी तालुका युवक उपाध्यक्ष श्री.समाधान (सरकार ) ढोले .श्री.उमाकांत सर गवळी .श्री.नितीन गायकवाड व शाळेचे सर्व शिक्षक वर्ग गावकरी मंडळी यांनी अभिनंदन केले आणि भावी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा