Breaking

सोमवार, १६ जानेवारी, २०२३

पिंपळनेर येथील ज्येष्ठ नागरिक चतुर्भुज डांगे यांचे निधन*


*पिंपळनेर येथील ज्येष्ठ नागरिक चतुर्भुज डांगे यांचे  निधन*



टेंभुर्णी/ प्रतिनिधी
पिंपळनेर ता.माढा  येथील ज्येष्ठ नागरिक चतुर्भुज गणपत डांगे रा. पिंपळनेर (वय 110) यांचे  रविवारी दि. 15 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता राहत्या घरी दुःख निधन झाले त्यांच्या दुःख निधनाने पिंपळनेर परिसरात शोकाकाळ पसरली असून त्यांना दोन मुली दोन मुले सुना व नातवंडे असा परिवार आहे ते सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक किसन डांगे सर  व ग्रामपंचायतचे माजी सदस्य गोविंद डांगे यांचे ते वडील होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा