Breaking

रविवार, १५ जानेवारी, २०२३

शिराळ टें येथील दशरथ विठोबा लोकरे यांचे वृद्धापकाळाने निधन*


*शिराळ टें येथील दशरथ विठोबा लोकरे यांचे वृद्धापकाळाने निधन*



टेंभुर्णी : -माढा तालुक्यातील शिराळ (टें) येथील दशरथ विठोबा लोकरे (वय-९५) यांचे राहत्या घरी वृद्धापकाळाने रविवारी सकाळी निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,सहा मुले,दोन मुली,सुना,नातवंडे,परतावंडे असा मोठा परिवार आहे.ते सोलापूर येथील पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त स्टोअर किपर दादासाहेब लोकरे व  शिराळ (टें) विकास सेवा सोसायटीचे संचालक सोपान उर्फ भाऊ लोकरे यांचे वडील होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा